Mission Maharashtra 366

मिशन महाराष्ट्र ३६६ !

 • मिशन महाराष्ट्र ३६६ हि महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण, शहरी आणि अर्ध शहरी भागांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.
 • या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व दुर्गम भागांमध्ये म्हणजेच बँक सुविधा नसलेल्या सर्व भागांमध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिशन महाराष्ट्र ३६६ या योजनेची सुरुवात झाली आहे.
 • केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया योजने नुसार ई-पेमेंट, ई-करन्सी, डिजिटल पेमेंट फॅसिलिटी, ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी अश्या अनेक गोष्टींसाठी केंद्र सरकार द्वारे प्रोत्साहित केले जात आहे.
 • मिशन महाराष्ट्र ३६६ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात या प्रकारची सेवा उपलब्ध करून देण्यात सरल सेवा इंडिया चा मोठा वाटा आहे.
 • सरल सेवा च्या या महाराष्ट्र ३६६ कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात ३६६ तालुका प्रतिनिधी तसेच शहरी आणि ग्रामीण ४४५४५ केंद्र चालक अशी किमान ४५००० लोकांना रोजगार निर्माण करून देण्याचं कार्य या अंतर्गत करायचे आहे.
 • तालुका प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमामध्ये जुडून आपण आपल्या सभोवतालच्या सर्व अविकसित गावांना हि बँकिंग सुविधा पोहचवून आपले स्वतःचे व्यावसायिक नवलोकन करू शकता.
 • कोणत्याही खर्चाविना या कार्यक्रमामध्ये जुडने शक्य आहे.  आपल्या नजीकच्या कार्यालयाशी भेटून आपण आजच आपला अर्ज निश्चित करू शकता.

सेवा बँक CSP द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा.

 • कोणत्याही बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची सुविधा.
 • कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढण्याची सुविधा.
 • कोणत्याही बँक खात्याची शिल्लक तपासण्याची ची सुविधा अश्या अनेक सुविधा आपल्या गावातच आपल्याला करता येतील, आपल्या ग्राहकास कुठेही दूर बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी जाण्याची गरज नाही.

मिशन महाराष्ट्र ३६६ ची वैशिष्ठे !

 • महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना रोजगार निर्माण करून देणे त्यांना आर्थिक  दृष्ट्या सबळ बनवणे.
 • महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक नागरिकांस बँकिंग सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना डिजिटल पेमेंट विषयी अवगत करणे.
 • महाराष्ट्रातील सर्व गावांसाठी सर्व बँकांचे व्यवहार एकाच केंद्रात करता येतील अशी योजना.
 • गाव तिथं केंद्र या संकल्पनेने संपूर्ण राज्यात बँकिंग सुविधेचा पाया मजबूत करणे.
 • चालू वित्तीय वर्ष २०१८ – २०१९ मध्ये राज्यात ४५००० सेवा बँक केंद्र सुरु करणे.
 • राज्यातील संपूर्ण तालुक्यांसाठी एक एक पप्रतिनिधी देऊन येणाऱ्या सर्व योजनांसाठी सर्व तालुके सज्ज ठेवणे.
 • डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व डिजिटल इकॉनॉमीचे जागरूकता तयार करणे.
 • नागरिकांना बँकेपर्यंत आनन्यासाठी गावात गावात केंद्र देऊन जागरूकता निर्माण करणे.

मिशन महाराष्ट्र ३६६ मधील फायदे !

 • नागरिकांना फायदा : आज कोणत्याही गावातील नागरिक आपल्या बँक खात्यावरील शिल्लक तपशील किंवा पैसे काढणे आणि टाकणे यासाठी दूर तालुक्याला किंवा मोठ्या गावाला जातांना दिसतात, तेव्हा त्यांना बस भाडे आणि दिवस खर्ची करून जावे लागते. परंतु मिशन महाराष्ट्र ३६६ अंतर्गत सेवा बँक जर त्या गावात सुरु केली तर खात्यावरील तपशील, पैसे काढणे, टाकणे हे सगळे व्यवहार गावातच करता येतील, ते हि विनामूल्य.
 • केंद्र चालकास फायदा : कोणत्याही बँकेच्या, कोणत्याही ग्राहकाच्या, प्रत्येक आर्थिक व्यवहारावर केंद्र चालकास आकर्षक कमिशन
  दिले जाते. (त्यासाठी पाहावे)
 • तालुका प्रतिनिधींचा फायदा : आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात केंद्र लावण्यासाठी आणि त्या केंद्रातून होत असलेल्या प्रत्येक व्यवहारावर तालुका प्रतिनिधीस विशेष आणि आकर्षक उत्पन्नाची तरदूत केलेली आहे. (कृपया पाहावे)
 • मिशन महाराष्ट्र ३६६ मध्ये महाराष्ट्रातील ३६६ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक असे ३६६ तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

मिशन महाराष्ट्र ३६६ तालुका प्रतिनिधी म्हणून कसे जॉईन व्हायचे ??

 • वेबसाईट वर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करणे.
 • दिलेल्या ई-मेल आई डी वर आपले कागदपत्र पाठवणे.
 • २ दिवसामध्ये आपल्या अर्जाची छाननी करून आपल्या रजिस्टर मोबाईल आणि ई-मेल आई डी वर माहिती पाठवली जाईल. किंवा आमच्या कार्यालयास भेट देऊन संबंधित विभागात संपर्क करावे.
 • मिशन महाराष्ट्र ३६६ मध्ये कसे जुडायचे.

आवश्यकता आणि पात्रता :

 • वय : किमान २१ वर्ष पूर्ण.
 • शिक्षण : किमान १२ वी पूर्ण.
 • अनुभव : मार्केटिंग माधे १ ते २ वर्ष. 
 • आवश्यकता : आपल्या तालुक्याची माहिती असणे आवश्यक.
 • दर महा किमान १० गावांना केंद्र वाटप करणे आवश्यक.
 • दर महा किमान रु.१२ ते १५ हजार कमावणे आवश्यक.
 • मोबाईल किंवा लॅपटॉप आवश्यक.
 • भाषा : मराठी बोलता येणे व हिंदी, इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक.
 • कमिशन वर काम करण्याची इच्छा असलेले. कुठल्याही आरोपात नोंद नसलेले. लक्ष ठेऊन काम करण्याची जिद्द असलेले. महिला आणि पुरुष पात्र असतील.

तालुका प्रतिनिधींचे उत्पन्न  !

 • तालुका प्रतिनिधी हे आपल्या तालुका मधील प्रत्येक गावात एक सेवा बँक केंद्र लावणार आहेत.
 • प्रत्येक महिन्याला त्यांना किमान १० केंद्र लावणे अति आवश्यक आहे.
 • एक केंद्र सुरु करण्यासाठी कंपनी त्यांना रु. १००० याप्रमाणे कमिशन देते.
  त्याशिवाय प्रति व्यवहार रु.१ याप्रमाणे कमिशन मिळते.
  उदा; वरील प्रमाणे,
 • जर एका तालुका मध्ये एका महिन्यात १० केंद्र सुरु झाली तर १००० x १० = १०००० प्रति माह.
 • त्याच १० केंद्रांवरून दररोज किमान ५० व्यवहार होतात तर ५० x १० = ५०० व्यवहार x १ = ५०० x ३० दिवस = रु. १५००० प्रति माह.
 • दोन्ही संख्या एकत्र करून रु. २५००० पहिला महिना.
 • याप्रमाणे प्रत्येक तालुका मध्ये २०० केंद्र देणे आहे. प्रत्येक केंद्रावरून किमान ५० व्यवहार केल्यास २०० x ५० = १०००० x रु. १ = रु. १०००० प्रति दिवस.
 • १०००० x ३० दिवस = रु.३००००० प्रति महिना आपले उत्पन्न होईल. ३००००० x १२ महिने = रु.३६०००००.
 • एकूण उत्पन्न रु.३६००००० + २००००० = ३८००००० पहिले वर्ष असे होते.

सेवा बँक CSP चे उत्पन्न  !

 • सेवा बँक CSP हे आपल्या गावातील प्रत्येक नागरिकांना कोणत्याही बँकेची सेवा देणार आहेत.
 • प्रत्येक दिवसाला त्यांनी किमान ३० व्यवहार करायचे आहेत.
 • एक व्यवहार करण्यासाठी कंपनी सेवा बँक CSPला प्रति व्यवहार रु. ५ याप्रमाणे कमिशन देते.
 • उदा; वरील प्रमाणे,
 • जर एका गावात १ सेवा बँक CSP सुरु झाले आणि त्या केंद्रातून ५० व्यवहार होत आहेत तर ५० x रु. ५ = रु. २५० प्रति दिवस याप्रमाणे त्या केंद्रास मिळेल.
 • त्याच केंद्रांवरून दररोज किमान ५० व्यवहार होतात तर ५० x ३० दिवस = १५०० व्यवहार x ५ = ७५०० प्रति माह.

मिशन महाराष्ट्र प्लॅन आणि रोड मॅप !

महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
1 अहमदनगर 10 गडचिरोली 19 नागपूर 28 सांगली
2 अकोला 11 गोंदिया 20 नांदेड 29 सातारा
3 अमरावती 12 हिंगोली 21 नंदुरबार 30 सिंधुदुर्ग
4 औरंगाबाद 13 जळगाव 22 नाशिक 31 सोलापूर
5 बीड 14 जालना 23 उस्मानाबाद 32 ठाणे
6 भंडारा 15 कोल्हापूर 24 परभणी 33 वर्धा
7 बुलढाणा 16 लातूर 25 पुणे 34 वाशीम
8 चंद्रपूर 17 मुंबई उपनगर 26 रायगड 35 यवतमाळ
9 धुळे 18 मुंबई जिल्हा 27 रत्नागिरी 36 पालघर

व्हीडिओ, कमिशन, बॅनर, पोस्टर्स व इतर संपूर्ण माहिती ई-मेल द्वारे मागविण्यासाठी टाईप करा,
आपले नाव - मोबाईल नंबर - तालुका - जिल्हा
आणि पाठवा missionmh366@gmail.com वर.
पुढील १० सेकंदात वरील संपूर्ण माहितीसह आपल्याला ई-मेल प्राप्त होईल.

Input tutorial

सेवा बँक CSP केंद्र:
व्यवहार / दिवस:
कमिशन / व्यवहार:
आपले एकूण उत्पन्न:

 

मेल बॉक्स उघडण्यासाठी खालील मेल आयकॉन वर क्लीक करा.

We have to Start 45000 Sewa Bank CSP Outlet across Maharashtra.